Uncategorized

मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे माध्यमिक विद्यालयाचा 100% निकाल

मनिष जाधव 9823752964

त

मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे माध्यमिक विद्यालयाचा 100% निकाल

अंदरसुल सचिन सोनवणे- आज दिनांक 8 मे 2026 रोजी माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन नुकताच जाहीर झाला. त्यात मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे माध्यमिक विद्यालय ( सेमी इंग्लिश मीडियम )अंदरसुलने 100%निकालाची परंपरा राखत दैदीप्यमान यश संपादन केले.

1

2

3

3

5
मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे माध्यमिक विद्यालयात बनकर विजया सुरेश हिने 90.20 टक्के मिळवत प्रथम येण्याचा मान मिळवला. तसेच जाधव श्रद्धा अमोल 89.80टक्के द्वितीय, खैरनार प्रसाद शंकर 90.60% तृतीय क्रमांक, थोरात प्रणिता गणेश 88.40 चतुर्थ क्रमांक, कदम गायत्री प्रकाश 87.40% पंचम क्रमांक . विशेष प्रविण्यसह 55 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रथम श्रेणीत 41 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सर्व शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे, उपाध्यक्ष सुदाम सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, संचालक राजेंद्र गायकवाड, जीवन गाडे, डॉक्टर भागिनाथ जाधव, राजेंद्र सोनवणे, उज्वल जाधव,संगीता सोनवणे, जनार्दन जानराव,आकाश सोनवणे,तसेच माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ. विनिता ताई सोनवणे, मुख्याध्यापक. अल्ताफ खान, प्राचार्या.डॉक्टर सुवर्णा मस्के, मुख्याध्यापिका. जयश्री परदेशी,प्राचार्य. सचिन सोनवणे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप खूप अभिनंदन केले भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!