Uncategorized

भा.ज.पा. राष्ट्रीय महासचिव पंकजा मुंडे यांनी घेतले गुरू शुक्राचार्य महाराजांचे दर्शन 

मनिष जाधव 9823752964

भा.ज.पा. राष्ट्रीय महासचिव पंकजा मुंडे यांनी घेतले

गुरू शुक्राचार्य महाराजांचे दर्शन 

कोपरगाव प्रतिनिधी – भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव पंकजाताई मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमा ची सुरुवात राष्ट्रसंत भगवान बाबा जयंती निमित्त दर्शन घेवुन याञा सुरु केली याचाच भाग म्हणुन अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील संजीवनी मंत्राचे उगमस्थान असलेले जगातील एकमेव मंदिर परम सदगुरू शुक्राचार्य महाराजांचे दर्शन घेऊन विधिवत पुजा, अभिषेक करून दर्शन घेतले.
बेट
यावेळी माजी आमदार सौ. स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे, वसंतराव आव्हाड, संजय नागरे, डॉक्टर अजय गर्जे, सरपंच प्रशांत घुले, प्रसाद कातकडे, सचिन आव्हाड आदी उपस्थित होते.
क
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव पंकजाताई मुंडे व माजी आमदार सौ. स्नेहलताताई  कोल्हे यांचा देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांचे हस्ते सत्कार करुन मंदिराचा इतिहास जाणून घेण्यासाठी त्यांना “शुक्र तीर्थ ” हे पुस्तक व महाराजांचा प्रसाद देण्यात आला.
ख
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड , मंदीर प्रमुख सचिन परदेशी, उपमंदिर प्रमुख प्रसाद पऱ्हे, ट्रस्टी हेमंत पटवर्धन व कमिटी मेंबर मधुकर साखरे , दिलीप सांगळे , विजय रोहोम , संजय वडांगळे , विलास. द आव्हाड , विलास. र. आव्हाड , बाळासाहेब लकारे , विकास शर्मा , राजेंद्र आव्हाड , भागचंद रुईकर , सुभाष ढाकणे,  महेंद्र नाईकवाडे, व बेट ग्रामस्थ , मंदिर पुजारी यांनी विशेष सहकार्य केले तसेच सदर कार्यक्रमासाठी  पंचक्रोशीतील भाविक व सौ पंकजाताई मुंडे यांचे हजारो समर्थक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!