आपला जिल्हा

श्री साईसेवा प्रतिष्ठान कोपरगाव तर्फे श्री दत्त जयंती उत्सव निमित्त कीर्तन व भव्य भंडारा चे आयोजन…

कोपरगाव मनिष जाधव 9823752964

Po

!! ओम साई राम!! !!श्री गुरुदेव दत्त!!

सर्व साईभक्त यांना कळविण्यात येते की,दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री साईसेवा प्रतिष्ठान आयोजित श्री दत्तजयंती उत्सव निमित्त दि ०४/१२/२०२५ गुरुवार रोजी सायंकाळी ठीक ६.०० वाजता भागवताचार्य ह.भ.प भागवताचार्य सुवर्णामाई जमधडे (वडगाव बल्हे,येवला) यांचे जाहीर हरिकिर्तन व भव्य भंडारा आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व भक्तांनी लाभ घ्यावा..

Po
Oplus_16908288

ठिकाण:- श्री साईबाबा तपोभूमी मंदिर,कोपरगाव
सहकार्य:- श्री साईबाबा तपोभूमी मंदिर समिती,कोपरगाव.   

आपलाच
श्री साई सेवा प्रतिष्ठाण.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Back to top button
Don`t copy text!