Uncategorized

बोलकी ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या सरपंच व सदस्य उमेदवारांची अर्ज यादी पुढीलप्रमाणे…

संपादक मनिष जाधव 9823752964

बोलकी ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या सरपंच व सदस्य उमेदवारांची अर्ज यादी पुढीलप्रमाणे…

सरपंच पदासाठी ०५ अर्ज तर सदस्य पदासाठी २५ असे एकूण ३० अर्ज 
सरपंच सर्व साधारण
बोळींज रमेश चांगदेव (सर्व साधारण)
जपे समीर गोदाजी  (सर्व साधारण)
महाले संजय शांताराम  (सर्व साधारण)
महाले अजय अनिल  (सर्व साधारण)
परजणे कृष्णा त्र्यंबक  (सर्व साधारण)
वार्ड क्रमांक ०१ 
मोरे कविता अनिल ( अनु. जाती स्त्री)
कडाळे उषा संदीप ( अनु. जाती स्त्री)
बोळींज कांचन संतोष ( सर्व साधारण स्त्री)
बोळींज संतोष आसाराम ( सर्व साधारण)
ढगे बाळासाहेब चांगदेव ( सर्व साधारण)
बोळींज दिपक मधुकर ( सर्व साधारण)
बोळींज विश्वास रामदास ( सर्व साधारण)
अनिता अविनाश ढगे ( सर्व साधारण स्त्री)
सोनवणे गायत्री दत्तु ( अनु. जमाती स्त्री)
रोहम दशरथ सीताराम ( सर्व साधारण)
रोहोम मोहिनी गणेश ( सर्व साधारण स्त्री)
W
वार्ड क्रमांक ०२
कडाळे विठ्ठल गंगाधर ( अनु. जमाती)
महाले अनिता बाबासाहेब ( सर्व साधारण स्त्री)
महाले प्रियांका योगेश ( सर्व साधारण स्त्री)
महाले बेबीताई वसंत ( सर्व साधारण स्त्री)
माळी राजेंद्र विलास ( अनु. जमाती)
महाले नंदाबाई वसंत ( सर्व साधारण स्त्री)
कडाके रवी दौलत ( अनु. जमाती)
वार्ड क्रमांक ०३ 
शिंदे दशरथ सखाराम ( अनु. जाती)
दाभाडे सुधीर भाऊराव ( अनु. जाती)
गायकवाड अरुण विक्रम ( अनु. जाती)
रोहोम वनिता देविदास ( सर्व साधारण स्त्री)
महाले प्रमिलाबाई अनिल ( सर्व साधारण स्त्री)
गोरसे सुनिता सुनिल ( सर्व साधारण स्त्री)
साळवे बाबासाहेब अर्जुन ( अनु. जाती)
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!