Uncategorized

दिव्यांग व्यक्तींना पालकत्व प्रमाणपत्रांचे वाटप

संपादक मनिष जाधव 9823752964

आ

दिव्यांग व्यक्तींना पालकत्व प्रमाणपत्रांचे वाटप

अहमदनगर प्रतिनिधी -‘सामाजिक न्याय पर्व’ अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील २० दिव्यांग व्यक्तींना कायदेशिर पालकत्व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांच्याहस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी सहाय्यक सल्लागार दिनकर नाठे, विजय बळीद, श्री. कातकडे तसेच दिव्यांग व्यक्ती व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अ

नॅशनल ट्रस्ट अॅक्ट १९९९ ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी, मेंटल रिटार्डेशन व मेंदुचा पक्षाघात हा कायदा केंद्र शासनाने पारित केलेला आहे. सदर कायद्यानुसार ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी, मेंटल रिटार्डेशन व मेंदुचा पक्षाघात असलेल्या आणि त्यांचे वय १८ वर्ष पूर्ण झालेल्या दिव्यांग व्यक्तींचे कायदेशीर पालकत्व हे त्यांचे नैसगिक पालक व रक्तातील जवळचे नातेवाईक यांना पालकत्व देण्याची कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे.

Podar

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Back to top button
Don`t copy text!