मनिष जाधव
-
Uncategorized
रक्तदान करणे आयुष्यातील सर्वोत्तम आशीर्वादाचा ठेवा -विवेकभैय्या कोल्हे
रक्तदान करणे आयुष्यातील सर्वोत्तम आशीर्वादाचा ठेवा -विवेकभैय्या कोल्हे -मित्र फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिरास युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांची भेट कोपरगाव :…
Read More » -
Uncategorized
गौरवशाली संविधान हीच भारताची अस्मिता -विवेकभैय्या कोल्हे
गौरवशाली संविधान हीच भारताची अस्मिता -विवेकभैय्या कोल्हे कोपरगाव : भारतीय संविधान हे जगातील एक आदर्श व सर्वोत्तम संविधान असून, हे…
Read More » -
Uncategorized
गौरी मला तुझ्या सोबत एक फोटो हवा आहे – सौ.स्नेहलताताई कोल्हे
गौरी मला तुझ्या सोबत एक फोटो हवा आहे – सौ.स्नेहलताताई कोल्हे ब्राम्हणगावची गौरी पगारे झाली सा रे ग म प…
Read More » -
Uncategorized
काळे गटाचे सचिन क्षीरसागर यांची कारवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड
काळे गटाचे सचिन क्षीरसागर यांची कारवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड कोपरगाव प्रतिनिधी – नुकतेच १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पहिल्या जोरदार मुसंडी मारून…
Read More » -
Uncategorized
कुंभारीच्या उपसरपंच पदी श्री साई राघवेशवर शेतकरी पॅनलचे दिलीप वामन ठाणगे बिनविरोध
कुंभारीच्या उपसरपंच पदी श्री साई राघवेशवर शेतकरी पॅनलचे दिलीप वामन ठाणगे बिनविरोध कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव –कोपरगाव तालुक्यात अतिशय प्रतिष्ठेच्या…
Read More » -
Uncategorized
राष्ट्रसंत सदगुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांचे परमशिष्य मठाधिपती प.पू. स्वामी रमेशगिरीजी महाराज यांचा अभिष्टचिंतन सोहळा
राष्ट्रसंत सदगुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांचे परमशिष्य मठाधिपती प.पू. स्वामी रमेशगिरीजी महाराज यांचा अभिष्टचिंतन सोहळा
Read More » -
Uncategorized
गोदावरी कालव्यांच्या लाभधारक शेतकऱ्यांनी ७ नंबर पाणी मागणी अर्ज सादर करावेत -स्नेहलताताई कोल्हे
गोदावरी कालव्यांच्या लाभधारक शेतकऱ्यांनी ७ नंबर पाणी मागणी अर्ज सादर करावेत -स्नेहलताताई कोल्हे -७ नंबर पाणी मागणी अर्ज सादर करण्याची…
Read More » -
Uncategorized
छत्रपती शिवराय यांचे विश्रांती मुळे पावन झालेला पट्टा किल्ला… म्हणजेच विश्रामगड
छत्रपती शिवराय यांचे विश्रांती मुळे पावन झालेला पट्टा किल्ला… म्हणजेच विश्रामगड संकलन:- श्री. भाऊसाहेब वाकचौरे पाटील जिल्हा सरचिटणीस, अखिल भारतीय…
Read More » -
Uncategorized
धनगर समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – मंत्री शंभूराज देसाई
धनगर समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – मंत्री शंभूराज देसाई धनगर समाजाच्या मागण्यांबाबत मंत्रालयात बैठक मुंबई दि. २१ : राज्य शासन…
Read More » -
Uncategorized
कपील देव-महेंद्रसिंह धोनींना, अंतिम सामन्याचे निमंत्रण न मिळणे खेदजनक!-
कपील देव-महेंद्रसिंह धोनींना, अंतिम सामन्याचे निमंत्रण न मिळणे खेदजनक!- गोपाळदादा तिवारी पुणे- अहमदाबाद (गुजरात) मधील ‘सरदार वल्लभभाई पटेल स्टेडीयम’चे नामकरण…
Read More » -
Uncategorized
सकारात्मक विचार, हसतमुखाने विद्यार्थी सेवा हाच ‘सूर्यदत्त’च्या यशाचा मंत्र : संजीव कपूर
सकारात्मक विचार, हसतमुखाने विद्यार्थी सेवा हाच ‘सूर्यदत्त’च्या यशाचा मंत्र : संजीव कपूर कोची येथे सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड…
Read More » -
Uncategorized
जायकवाडीला पाणी सोडल्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार यावर मा. सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब – ॲड.विद्यासागर शिंदे
जायकवाडीला पाणी सोडल्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार यावर मा. सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब – ॲड.विद्यासागर शिंदे कोळपेवाडी वार्ताहर :- नगर नासिकच्या…
Read More » -
Uncategorized
तुम्ही कारखाना व्यवस्थित चालवला असता तर ऊस इतरत्र गेलाच नसता
तुम्ही कारखाना व्यवस्थित चालवला असता तर ऊस इतरत्र गेलाच नसता – थोरात कोल्हेंवर टीका करून तुमचे पाप झाकता येणार नाही…
Read More » -
Uncategorized
जायकवाडी पाणी प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात १२ डिसेंबरला कोल्हे कारखान्याच्या याचिकेची होणार सुनावणी – विवेकभैय्या कोल्हे
जायकवाडी पाणी प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात १२ डिसेंबरला कोल्हे कारखान्याच्या याचिकेची होणार सुनावणी – विवेकभैय्या कोल्हे २१ नोव्हेंबर २०२३ रोजी सर्वोच्च…
Read More » -
Uncategorized
संदीप कर्णिक यांची नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती
संदीप कर्णिक यांची नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती पुणे प्रतिनिधी -पुण्याचे सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्याचे…
Read More » -
Uncategorized
धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार
धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात घोषणा भंडारा, दि.२० – भंडारा…
Read More » -
Uncategorized
जिल्हा धार्मिक पर्यटन विकास आराखड्यात कोपरगाव मतदार संघाला प्राधान्य द्या -आ. आशुतोष काळे
जिल्हा धार्मिक पर्यटन विकास आराखड्यात कोपरगाव मतदार संघाला प्राधान्य द्या -आ. आशुतोष काळे कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातून पवित्र गोदावरी…
Read More » -
Uncategorized
पुणे ते मुजफ्फरपुर करीता विशेष गाड़ी
पुणे ते मुजफ्फरपुर करीता विशेष गाड़ी पुणे प्रतिनिधी -छठ पूजा उत्सवा करीता रेल्वे प्रशासनाकडून पुणे – मुजफ्फरपुर दरम्यान विशेष गाड़ी…
Read More » -
Uncategorized
शनिवारी अमृतवाहिनीत रामदास फुटाणे यांची काव्य संध्या
स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी अमृतवाहिनीत रामदास फुटाणे यांची काव्य संध्या संगमनेर ( प्रतिनिधी ) आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण…
Read More » -
Uncategorized
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यात उत्पादीत इथेनॉलचा ऑईल कंपन्यांना पुरवठा
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यात उत्पादीत इथेनॉलचा ऑईल कंपन्यांना पुरवठा, पहिल्या टँकरचे उपाध्यक्ष मनेष गाडे यांच्या हस्ते विधीवत पुजन संपन्न.…
Read More » -
Uncategorized
हेतू चांगला, म्हणून मार्ग निघतात – ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी घेतला गणेशचा आढावा
हेतू चांगला, म्हणून मार्ग निघतात – ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी घेतला गणेशचा आढावा – गणेशचे शुभकार्य आमच्या हातून व्हावे,…
Read More » -
Uncategorized
सांज पाडवा’ संगमनेरचा सांस्कृतिक वैभव जोपासणारा कार्यक्रम – आ. थोरात
सांज पाडवा’ संगमनेरचा सांस्कृतिक वैभव जोपासणारा कार्यक्रम – आ. थोरात संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर शहर हे सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर…
Read More » -
Uncategorized
रूफटॉप सोलर इनिशिएटिव्हमध्ये मध्य रेल्वेने केली प्रगती
स्वच्छ ऊर्जेसह ऊर्जा कार्यक्षमता प्राप्त करण्यासाठी रूफटॉप सोलर इनिशिएटिव्हमध्ये मध्य रेल्वेने प्रगती केली एकूण ८.११९ MWp सध्या स्थापित, भविष्यात अतिरिक्त…
Read More » -
Uncategorized
संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे किल्ले रायगडावर स्वच्छता मोहीम
संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे किल्ले रायगडावर स्वच्छता मोहीम -युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेवकांनी प्रत्यक्ष कृतीतून दिला मोलाचा संदेश…
Read More » -
Uncategorized
भल्या पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रदूषण नियंत्रण कामाची प्रत्यक्ष पाहणी
भल्या पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रदूषण नियंत्रण कामाची प्रत्यक्ष पाहणी मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढविण्याच्या महानगरपालिकेला सूचना मुंबई, दि.…
Read More » -
Uncategorized
सोलापूर रेल्वे स्थानकावर अमृत भारत स्कीम अंतर्गत स्टेशन डेव्हलपमेंट चे काम सुरु
सोलापूर रेल्वे स्थानकावर अमृत भारत स्कीम अंतर्गत स्टेशन डेव्हलपमेंट चे काम सुरु रेल्वे स्थानक परिसरातील टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तोडण्यात आली…
Read More » -
Uncategorized
संगमनेरातील मनोज जरांगे पाटलांच्या विराट सभेची तयारी पूर्ण
संगमनेरातील मनोज जरांगे पाटलांच्या विराट सभेची तयारी पूर्ण वाहन पार्किंग व्यवस्था ही पूर्ण संगमनेर प्रतिनिधी – मराठा आरक्षणाचे जनक मराठा योद्धा…
Read More » -
Uncategorized
कोपरगाव तालुक्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा ; आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी समताचे सरव्यवस्थापक सचिन भट्टड यांची निवड
आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी समताचे सरव्यवस्थापक सचिन भट्टड यांची निवड कोपरगाव मनिष जाधव – नॅशनल को –…
Read More » -
Uncategorized
तीन दशका नंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा
तीन दशका नंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा गुरुजनांच्या उपस्थितीत विद्यार्थी स्नेह संमेलन उत्साहात अंदरसुल सचिन सोनवणे – मातोश्री विठाबाई चव्हाण…
Read More » -
Uncategorized
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, आमच्या वाट्याला याल तर याद राखा – छगन भुजबळ
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, आमच्या वाट्याला याल तर याद राखा – छगन भुजबळ जालना प्रतिनिधी- राज्यात बहुसंख्य असलेल्या…
Read More » -
Uncategorized
निळवंडे लाभधारकांवर ज्यांनी लाठ्या मारल्या तेच आज पाणी वाटण्याचे श्रेय घेत आहे – विजय गोर्डे
निळवंडे लाभधारकांवर ज्यांनी लाठ्या मारल्या तेच आज पाणी वाटण्याचे श्रेय घेत आहे – विजय गोर्डे निळवंडे कालव्यांसाठी दीड टीएमसी पाणी…
Read More » -
Uncategorized
आशाताई जगताप यांचे निधन
आशाताई जगताप यांचे निधन कोपरगाव तालुक्यातील संवत्सर बीग बागायतदार सोसायटीची मा.चेअरमन व संवत्सर ग्रामपंचायत मा.सदस्य ग.भा.आशाताई रामभाऊ जगताप यांचे शुक्रवार…
Read More » -
Uncategorized
माजी नगराध्यक्ष मा.श्री. राजेंद्र सोनवणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..
माजी नगराध्यक्ष मा.श्री. राजेंद्र सोनवणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..
Read More » -
Uncategorized
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत विवेकभैय्या कोल्हे यांनी मांडले विविध प्रश्न
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत विवेकभैय्या कोल्हे यांनी मांडले विविध प्रश्न कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री…
Read More » -
Uncategorized
जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय न्यायालयाचा अवमान ; आ.आशुतोष काळेंनी केली याचिका दाखल
जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय न्यायालयाचा अवमान आ.आशुतोष काळेंनी केली याचिका दाखल कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणी न सोडण्याचा ठराव मंजूर…
Read More » -
Uncategorized
प्रभाग दोन साठी १ कोटी १० लाखाचा निधी मंजूर – जनार्दन कदम
प्रभाग दोन साठी १ कोटी १० लाखाचा निधी मंजूर – जनार्दन कदम कोपरगाव : कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक २ म्हणजे…
Read More » -
Uncategorized
दिपावली सन हे आनंदाचे पर्व – आ.थोरात
दिपावली सन हे आनंदाचे पर्व – आ.थोरात संगमनेर ( प्रतिनिधी ) प्रत्येक जण वर्षभर कष्ट करत असतो. धावपळ करत असतो…
Read More » -
Uncategorized
तुमच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी आलोय – विवेकभैय्या कोल्हे
तुमच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी आलोय – विवेकभैय्या कोल्हे श्री गणेशची लक्ष्मीपूजन परंपरा अखंड सुरू ठेवा,सभासद कर्मचारी यांच्या कोल्हे यांच्यासमोर…
Read More » -
डॉ रामदास आव्हाड यांचे धन्वंतरी रुग्णालयात सालाबाद प्रमाणे धनत्रयोदशी जयंती साजरी
डॉ रामदास आव्हाड यांचे धन्वंतरी रुग्णालयात सालाबाद प्रमाणे धनत्रयोदशी जयंती साजरी कोपरगाव मनिष जाधव – श्री.धन्वंतरी जयंतीच्या निमित्ताने दरवर्षाप्रमाणे या…
Read More » -
गोदावरी लाभक्षेत्राच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्षाची तयारी – कोल्हे
गोदावरी लाभक्षेत्राच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्षाची तयारी – कोल्हे -हक्काच्या पाण्यासाठी स्नेहलताताई कोल्हे व…
Read More » -
Uncategorized
मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव
मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन मुंबई दि. १ : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत…
Read More » -
कोपरगाव शहरात प्रथमच
कोपरगाव शहरात प्रथमच नाशिक येथील नावाजलेल्या महाराजा डिझायनर स्टुडिओ ची दुसरी शाखा आपल्या सेवेत आता मुंबई, पुणे जाण्याची गरज नाही
Read More » -
Uncategorized
परिवर्तन हवे, युवा नेतृत्व नवे…. किरण जाधव, शिर्डी लोकसभा मतदारसंघ
परिवर्तन हवे, युवा नेतृत्व नवे…. किरण जाधव, शिर्डी लोकसभा मतदारसंघ
Read More » -
समाजाच्या जडणघडणीत प्रतिष्ठानचा मोठा हातभार – कृष्णा आढाव
समाजाच्या जडणघडणीत प्रतिष्ठानचा मोठा हातभार – कृष्णा आढाव युवकांचा व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोपरगाव मनिष जाधव – समाजातील दुर्लक्षित आणि…
Read More » -
Uncategorized
चंद्रशेखर म्हस्के यांचा महत्त्वाचा निर्णय आज वाढदिवस साजरा करणार नाही
आज वाढदिवस साजरा करणार नाही- चंद्रशेखर म्हस्के कोपरगाव – आज शनिवार दि २८ ऑक्टोबर रोजी असलेला माझा वाढदिवस साजरा करणार…
Read More » -
माजी मंत्री बबनराव ढाकणे सर्व सामान्यांचे प्रामाणिक नेतृत्व – आकाश नागरे
माजी मंत्री बबनराव ढाकणे सर्व सामान्यांचे प्रामाणिक नेतृत्व – आकाश नागरे कोपरगाव प्रतिनिधी – बुलंद आवाजाच्या माध्यमातून शेतकरी, कामगार, मजूर…
Read More » -
Uncategorized
ॲड. संदीप वर्पे यांच्यात शहराचा सर्वांगीण विकास करायची धमक – काका कोयटे
ॲड. संदीप वर्पे यांच्यात शहराचा सर्वांगीण विकास करायची धमक – काका कोयटे कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – सामाजिक, शैक्षणिक, राजकीय…
Read More » -
Uncategorized
शिर्डी विमानतळाच्या सर्वांगिण विकासासाठी ८७६ कोटी निधीस नवीन प्रशासकीय मान्यता
शिर्डी विमानतळाच्या सर्वांगिण विकासासाठी ८७६ कोटी निधीस नवीन प्रशासकीय मान्यता कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील काकडी येथील श्री साईबाबा…
Read More » -
Uncategorized
धोत्रे ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या सरपंच व सदस्य उमेदवारांची अर्ज यादी पुढीलप्रमाणे…
धोत्रे ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या सरपंच व सदस्य उमेदवारांची अर्ज यादी पुढीलप्रमाणे… सरपंच पदासाठी ०८ अर्ज तर सदस्य पदासाठी ३५ असे…
Read More » -
Uncategorized
लौकी ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या सरपंच व सदस्य उमेदवारांची अर्ज यादी पुढीलप्रमाणे..
लौकी ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या सरपंच व सदस्य उमेदवारांची अर्ज यादी पुढीलप्रमाणे… सरपंच पदासाठी ०२ अर्ज तर सदस्य पदासाठी १९ असे एकूण…
Read More »