आपला जिल्हामहाराष्ट्र

संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलचा शंभर टक्के निकाल 

संपादक मनिष जाधव 9823752964

Loho

संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलचा शंभर टक्के निकाल 

मिळालेल्या दैदिप्यमान यशामुळे शाळेचा स्तर अधिक उंचावला असून शाळेत नवीन प्रवेशासाठी भरभरून प्रतिसाद मिळत आहे. जुनं ते सोनं!! याप्रमाणे आता पुन्हा एकदा ही शाळा नेत्रदीपक प्रगती करत आहे.
सौ. रेणुका विवेकभैय्या कोल्हे
मॅनेजिंग ट्रस्टी, संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल 
ए
सौ. रेणुकाताई कोल्हे
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. राज्यात एकूण ९४.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर   अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात सहकार महर्षी स्व‌. शंकरराव कोल्हे साहेब यांनी स्थापन केलेल्या संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल चा निकाल १००% निकाल लागला असून संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलने ४० वर्षांपासून निकालाची ऐतिहासिक परंपरा याहीवर्षी देखील कायम ठेवली असुन परीक्षेत यश मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

1

2

3

5

5

6

फेब्रुवारी-मार्च २०२५ घेतलेल्या एस. एस. सी. परीक्षेसाठी संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलचे एकूण ४७ विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. यामध्ये ९०% पेक्षा जास्त ०६ विद्यार्थ्यांनी गुण मिळविले आहे. तर ८० % ते ८९ % मध्ये १३ विद्यार्थ्यांनी गुण मिळविले आहे. तर ७० % ते ७९  % मध्ये १६ विद्यार्थ्यांनी गुण मिळविले आहे. तर ६० % ते ६९  % मध्ये ०८ विद्यार्थ्यांनी गुण मिळविले आहे. तर ५० % ते ५९   % मध्ये ०४ विद्यार्थ्यांनी गुण मिळविले आहे. यात रवीना तनेसिंग जोधा ९४. ८० % गुण मिळवून प्रथम क्रमांकाचा मान मिळवला आहे. तर श्रावणी रणजीत महाले ९३.८० % दुसरा क्रमांक, समृध्दी संदीप कोल्हे ९१.६०% तृतीय क्रमांक , आदिती मच्छिंद्र वल्टे ९१.२० % चौथा क्रमांक, सिध्दी अनिल पोटे  ९०.६० % पाचवा क्रमांक तर प्रियल सचिन लोखंडे ९०.४० % साहवा क्रमांक मिळवला असुन सर्वच विद्यार्थ्यांचे शाळेच्या या दैदीप्यमान यशाबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री. बिपिनदादा कोल्हे साहेब. प्रथम महिला आमदार सौ. स्नेहलताताई बिपिन दादा कोल्हे साहेब. सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब सहकारी साखर कारखाना व संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल चे अध्यक्ष श्री. विवेक भैय्या कोल्हे साहेब. शाळेच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ. रेणुका ताई विवेक भैय्या कोल्हे साहेब, सर्व मॅनेजिंग कमिटी सदस्य, शाळेचे प्राचार्य मोहसीन शेख सर. पंचक्रोशीतील सर्व नागरिक यांनी शाळेच्या यशाबद्दल मनापासून अभिनंदन केले.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे प्राचार्य श्री. मोहसीन शेख सर, दहावी वर्गाचे आदर्श वर्गशिक्षक श्री. दीपक बोळींज सर, कैलास बहिरट सर, अनुप गिरमे सर, नितीन उगले सर, तेजस गायकवाड सर, सौ. गायत्री गाडे मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी सर्वांनी अभिनंदन केले.
K
U
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!