आपला जिल्हा

विजयोत्सव कोपरगांवच्या लेकीचा… गीतांजलीताई उदय शेळके यांचा २८ जून ला नागरी सत्कार 

संपादक मनिष जाधव 9823752964

ओऐ

विजयोत्सव कोपरगांवच्या लेकीचा

गीतांजलीताई उदय शेळके यांचा २८ जून ला नागरी सत्कार 

कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – नुकतेच झालेल्या
जी एस महानगर बँकेच्या निवडणुकीत श्रीमती गीतांजलीताई उदय शेळके यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी केल्याबद्दल व त्यांची बँकेच्या चेअरमनपदी निवडझाल्याबद्दल त्यांचा व सर्व संचालक मंडळाचा कोपरगाव येथे दिनांक: २८ जून २०२५ रोजी जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
ऊ
मा. आ. श्री. आशुतोष काळे विधानसभा सदस्य, कोपरगांव, मा. श्री. बिपिन दादा कोल्हे मा. विश्वस्त, श्री साईबाबा संस्थान, शिर्डी अध्यक्ष, संजीवनी उद्योग समूह, मा. आ. श्री. सत्यजित तांबे विधानपरिषद सदस्य, नाशिक पदवीधर मतदार संघ, मा. श्री. कैलास शेठ ठोळे अध्यक्ष, महाराष्ट्र फर्टिलायझर असो., मा. श्री. राजेश परजणे अध्यक्ष, गोदावरी उद्योग समूह, मा. श्री. काकासाहेब कोयटे अध्यक्ष, महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन, समता पतसंस्था, मा. श्री. संग्राम कोते पाटील माजी प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, मा. श्री. कैलासबापू कोते पाटील माजी नगराध्यक्ष, शिर्डी यांच्यासह इतर प्रमुख पाहुण्यांचे उपस्थित व शुभहस्ते सत्कार होणार आहे. तसेच  मा. श्री. राजेंद्र (बापू) जाधव मा. उपाध्यक्ष, महानंदा दूध उत्पादक संघ, मुंबई अध्यक्ष, श्रीमती गीतांजलीताई शेळके नागरी सत्कार समिती, कोपरगांव कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असणार आहे.
कोपरगांवच्या लेकीच्या विजयोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात व भव्य कार्यक्रम होणार आहे. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीमती गीतांजलीताई शेळके नागरी सत्कार समिती, कोपरगांव सौ. रोहिणी व श्री. माधवराव माणिकराव देशमुख सौ. मिनल व श्री. संग्राम माधवराव देशमुख यांनी केले आहे.
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!