आपला जिल्हा

नेवासात पदवीधरसाठी निवडणूकीसाठी  56 टक्के मतदान

संपादक मनिष जाधव 9823752964

नेवासात पदवीधरसाठी निवडणूकीसाठी  56 टक्के मतदान
नेवासा तालुका प्रतिनिधी – महाराष्ट्र विधान परिषद नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी नेवासा तालुक्यात एकूण 6885 पैकी 3818 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण 55.59 टक्के मतदान झाले आहे.
नेवासा पदवीधर निवडणुकीसाठी मतदान
नेवासा तालुक्यात महसूल मंडलस्तरावर एकूण 10 मतदान केंद्रे होती. 5513 पुरुष व 1372 महिला अशा एकूण 6885 मतदारांपैकी  3173 पुरुष व 656 महिला अशा एकूण 3828 मतदारांनी (55.59 टक्के)  मतदानाचा हक्क बजावला.
नेवासा तालुक्यात मतदान केंद्र निहाय एकूण मतदार संख्या, झालेले मतदान व मतदान टक्के वारी अशी….
नेवासा खुर्द (बूथ क्रमांक 271):– 781 पैकी 446  मतदान(57टक्के)
नेवासा खुर्द (बूथ क्रमांक 272):–
685 पैकी 357  मतदान(52 टक्के)
नेवासा बुद्रुक(बूथ क्रमांक 273):–
464 पैकी 265  मतदान(57टक्के)
सलाबतपुर (बूथ क्रमांक 274):–
404 पैकी 246  मतदान(61टक्के)
कुकाणे (बूथ क्रमांक 275):–
1064 पैकी 584  मतदान(55 टक्के)
चांदा(बूथ क्रमांक 276):–
667 पैकी 291  मतदान(44 टक्के)
घोडेगाव(बूथ क्रमांक 277):–
713 पैकी 448 मतदान(63 टक्के)
सोनई(बूथ क्रमांक 278):–
752 पैकी 406  मतदान(54 टक्के)
सोनई(बूथ क्रमांक 279):–
720 पैकी 430  मतदान(60 टक्के)
वडाळा बहिरोबा(बूथ क्रमांक 280):– 634 पैकी 355  मतदान(56 टक्के)
सर्वाधिक मतदान कुकाणा मतदान केंद्रावर (584) तर सर्वात कमी  सलाबतपुर केंद्रावर (246) मतदान झाले.
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!