एम एस जी एस माध्यमिक विद्यालय अंदरसुलची धवल यशाची परंपरा कायम
अंदरसुल सचिन सोनवणे – मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे माध्यमिक विद्यालय अंदरसुलची धवल यशाची परंपरा कायम राखून मार्च 2023 मध्ये झालेल्या 10 वी बोर्ड परीक्षेत माध्यमिक विद्यालयचा निकाल आज 2 जून रोजी ऑनलाईन जाहीर झाला असून यात 10 वी चा निकाल 100 टक्के
लागला असुन
प्रथम क्रमांक ईश्वरी संतोष दारुंटे 455 गुण मिळवून 91.00 टक्के , द्वितीय क्रमांक गौरी संजीवन नाईकवाड़ी 454 गुण मिळवून 90.80 टक्के, तृतीय क्रमांक पियूश गणेश शिनगारे 452 गुण मिळवून 90.40 टक्के ,चतुर्थ क्रमांक प्रिती काकासाहेब देशमुख 449 गुण मिळवून 89.80 टक्के, पंचम क्रमांक साक्षी नवनाथ वल्टे 448 गुण मिळवून 89.60टक्के.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे ,उपाध्यक्ष सुदाम सोनवणे ,सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे ,संचालक राजेंद्र गायकवाड ,जीवन गाडे , उज्वल जाधव ,राजेंद्र सोनवणे, मयुर सोनवणे, डॉ बी के जाधव, जनार्दन जानराव ,आकाश सोनवणे ,लक्ष्मण सोनवणे, संगीता सोनवणे,माजी सरपंच व विद्यमान ग्रा सदस्य विनिता सोनवणे ,प्राचार्य सचिन सोनवणे, मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, मुख्याध्यापक अल्ताफ खान, प्रा महेश मेहेत्रे,संतोष जाधव , जीतेश व्यवहारे,दीपाली सोनवने,आरती जगधने , कांचन गायकवाड ,पूजा वड़ाळकर, रेणुका भागवत ,सुषमा सोनवने , सुवर्णा म्हस्के,आरती भागवत,आरती गोरे, सुनील सपकाळ,मयुर भागवत,सागर गाडेकर, सचिन बोढरे,संदीप बोढरे, गोकुळ वाणी, सुनील भागवत,सत्यजित गायकवाड, शिवप्रसाद शिरसाठ निर्मला शिकारे, मयुरी टेके, रामदास गायके यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.