Uncategorized

सोलापूर रेल्वे स्थानकावर अमृत भारत स्कीम अंतर्गत स्टेशन डेव्हलपमेंट चे काम सुरु

मनिष जाधव 9823752964

सोलापूर रेल्वे स्थानकावर अमृत भारत स्कीम अंतर्गत स्टेशन डेव्हलपमेंट चे काम सुरु

रेल्वे स्थानक परिसरातील टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तोडण्यात आली

पुणे प्रतिनिधी – दिनांक 21.11.2023 रोजी मध्ये रेल्वे, सोलापूर विभागाच्या, सोलापूर स्थानकावर अमृत भारत स्कीम अंतर्गत स्टेशन डेव्हलपमेंट चे काम सुरु झालेसोलापूर

सोलापूर रेल्वे स्थानकाचा प्रवेश / बाहेरजाण्याचा मार्ग अपुरा पडत आहे, तो विस्तृत करण्यासाठी अमृत भारत स्टेशन स्कीम मध्ये नवा मास्टर प्लॅन आखला आहे, त्या अंतर्गत काही जुन्या वास्तु पाडून नवीन ठिकाणी उभारणी करण्यात येत आहे.त्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात सोलापूर स्थानक परिसरातील जवळपास 30 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेली टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (TTI ) 72 Sqm मध्ये स्थापित होती, तिला खाली करून आज एक पोकल्यांड आणि जेसीबीच्या मदतीने तोडण्यात आला.

यासाठी मंडल रेल प्रबंधक श्री. नीरज कुमार दोहरे आणि गती शक्ती unit चे CPM श्री. अविनाश शर्मा यांच्या मार्ग दर्शना खाली अमृत भारत स्कीम अंतर्गत स्टेशन डेव्हलपमेंट चे काम सुरु आहेत.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Back to top button
Don`t copy text!