आपला जिल्हामहाराष्ट्र

श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याची सांगता सोहळ्याला प.पु रमेशगिरीजी महाराज व विवेकभैय्या कोल्हे यांची उपस्थिती

संपादक मनिष जाधव 9823752964

श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याची सांगता

सोहळ्याला प.पु रमेशगिरीजी महाराज व विवेकभैय्या कोल्हे यांची उपस्थिती
कोपरगाव मनिष जाधव – कोपरगाव येथील मुंबादेवी तरुण मंडळ व सुवर्णकार मित्र मंडळ व कोपरगावचे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मा.श्री. योगेश तुळशीदास बागुल यांच्या सौजन्याने गेल्या 19 वर्षापासून श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन मोठ्या जल्लोषात करण्यात येत असते. याही वर्षी मंडळाच्या वतीने आयोजित पारायण सोहळ्याची सांगता शुक्रवार दि.30 ऑगस्ट रोजी श्री संत सदगुरु जनार्दन स्वामी समाधी स्थान बेट कोपरगावचे मठाधिपती प.पु.रमेशगिरीजी महाराज व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे चेअरमन विवेकभैय्या बिपिनदादा कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
ज
या प्रसंगी मुंबादेवी तरुण मंडळ व समस्त सुवर्णकार समाजाच्या वतीने आयोजित श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याच्या सांगते प्रसंगी प.पु रमेशगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने व मान्यवरांच्या शुभहस्ते महाआरती करत भव्य-दिव्य अशी मिरवणूक संपन्न होऊन उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
औ
यावेळी प.पू. रमेशगिरीजी महाराज, माजी उपनगराध्यक्ष मा.श्री.योगेश तुळशीदास बागुल, मा.श्री.पराग संधान साहेब,  श्री. रवींद्रजी पाठक,श्री. राजेंद्र सोनवणे,श्री.कैलास भाऊ जाधव,श्री. ज्ञानेश्वर गोसावी, श्री. भाऊसाहेब बागुल, श्री.राहुल आढाव, श्री.शरद कुलकर्णी, श्री.संजय मंडलिक, श्री. पप्पू पडीयार, श्री. रंजन जाधव, श्री.दत्ता उदावंत,श्री दत्तात्रय काले, श्री विक्रमादित्य सातभाई. श्री.नंदू देवळालीकर, श्री.निखिल जोशी, श्री. गौरव निहुरीकर, श्री.कुणाल लोणारी, श्री.अनिल जाधव, श्री.तुळशीदास भाऊ,श्री.प्रकाश दुसाने, श्री. सुनील पांडे, श्री. संतोष चव्हाण, श्री.बंटी दळवी, श्री.राहुल खडांगळे, श्री.मयूर खडांगळे ,श्री.ओम बागुल, श्री. प्रकाशजी भडकवाडे, श्री. सनी वाघ, श्री. कलविंदर, श्री. रविंद्र कथले, श्री. प्रीतीश जाधव, श्री.दत्ता जाधव, श्री.आदित्य लोणारी, श्री. शुभम भावसार, पद्माताई बागुल, कविता ताई गोसावी, प्रतिभा ताई कुलकर्णी, रश्मी ताई आढाव, अंबिका भजनी मंडळ,आदी मान्यवर उपस्थित होते.
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!