
!! ओम साई राम!! !!श्री गुरुदेव दत्त!!
सर्व साईभक्त यांना कळविण्यात येते की,दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री साईसेवा प्रतिष्ठान आयोजित श्री दत्तजयंती उत्सव निमित्त दि ०४/१२/२०२५ गुरुवार रोजी सायंकाळी ठीक ६.०० वाजता भागवताचार्य ह.भ.प भागवताचार्य सुवर्णामाई जमधडे (वडगाव बल्हे,येवला) यांचे जाहीर हरिकिर्तन व भव्य भंडारा आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व भक्तांनी लाभ घ्यावा..

ठिकाण:- श्री साईबाबा तपोभूमी मंदिर,कोपरगाव
सहकार्य:- श्री साईबाबा तपोभूमी मंदिर समिती,कोपरगाव.
आपलाच
श्री साई सेवा प्रतिष्ठाण.














