आपला जिल्हानिवडणुक

विधान परिषद शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय*

मनिष जाधव 9823752964

विधान परिषद शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय*

*_भारतीय निवडणूक आयोगाकडून जाहीर_*

*नाशिक, मनिष जाधव -महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण व मुंबई विभाग पदवीधर मतदारसंघ तसेच मुंबई व नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील रिक्त झालेल्या जागांकरिता भारतीय निवडणूक आयोगाने दि. 8 मे 2024 रोजी द्विवार्षिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले होते. परंतु उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता शाळांमधील उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी, असे निवेदन आयोगाकडे प्राप्त झाले होते.

झ

या निवेदनाचा विचार करून, महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम नंतरच्या तारखेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Back to top button
Don`t copy text!