आपला जिल्हा

वयाच्या ३९ व्या वर्षी सत्यजित तांबे आमदार ;  कोपरगांवमध्ये युवकांचा जल्लोष

संपादक मनिष जाधव 9823752964

वयाच्या ३९ व्या वर्षी सत्यजित तांबे आमदार 

कोपरगांवमध्ये युवकांचा जल्लोष
सोशल मिडीयावर “सत्यजित” वर अभिनंदनाचा वर्षाव
वयाच्या ३९ व्या वर्षी सत्यजित तांबे आमदार
कोपरगांव प्रतिनिधी मनिष जाधव – नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणुक राज्यात चर्चेने चांगलाच ढवळून निघालेला होता निवडणुकीत काय काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.सदर निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापलेले होते. कितीही आरोप प्रत्यारोप झाले तरी सत्यजित चा विजय निश्चितच होणार यावर मतदार ठाम होतेच त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेचा देखील तांबे  यांना पाठिंबा देत असल्याने तांबे यांचा  विजय निवडणुकीच्या आगोदरच शिक्कामोर्तब झाल्याने राज्यात अनेक ठिकाणी निकालाआधीच अभिनंदनाचे फलक लागले. तसेच ठिकठिकाणी युवकांनी जल्लोष केला. असाच जल्लोष कोपरगांव येथील युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत जल्लोष केला.
सत्यजित तांबे आमदार ; कोपरगांवमध्ये युवकांचा जल्लोष
याप्रसंगी प्रसाद आढाव, रोहित वाघ,अल्ताफ कुरेशी, जना केकाण, राकेश काले, संजय आर्य, ऋषिकेश सांगळे, गिरीश अकोलकर, आशिष निकुंभ, सलीम अत्तार, योगेश अमृतकर, वासुदेव शिंदे, वैभव घुले, प्रविण देशमुख, ओम बागुल, कुणाल लोणारी, निखिल जोशी, रोहन दरपेल आदि युवक वर्ग, नागरिक उपस्थित होते.
सत्यजित तांबे यांच्या नावातच “सत्य” असुन त्यांचा ऐतिहासिक विजय झाला आहे. “पदवीधरांच्या विकासाचे नवे पर्व सुरु, उत्तर महाराष्ट्राच्या प्रगतीची कास धरु” तसेच “सत्य परेशान हो सकता है ! परा जीत नही हो सकता !” असे विविध प्रकारचे वाक्य वापरुन अनेक युवकांनी अभिनंदनाचे फलकावर उल्लेख केला आहे.
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!