लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगावचा ५५ वा पदग्रहण व शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – दि. १३ जुलै २०२५ रोजी लायन्स क्लब ऑफ कोपरगाव, लिओ क्लब ऑफ कोपरगाव (ओमेगा) व लिओ क्लब समता (अल्फा) यांचा ५५ वा पदग्रहण व शपथविधी सोहळा अत्यंत उत्साही व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.
🔹 पदग्रहणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ५ डी.पी.एम.जे.एफ. लायन गिरिजा मालपानी (Past Multiple Council Chairman)
🔹 शपथविधी अधिकारी म्हणून एम.जे.एफ. लायन रविंद्र गोलार (LCIF Coordinator)
🔹 मुख्य उपस्थिती म्हणून एम.जे.एफ. लायन संजय उबाळे (Zone Chairman) यांनी मार्गदर्शन केले.


🪷 नवीन कार्यकारिणीची निवड पुढीलप्रमाणे करण्यात आली –
▪️ लायन्स क्लब ऑफ कोपरगाव
• अध्यक्ष – लायन अक्षय गिरमे
• सचिव – लायन संदीप राशीनकर
• खजिनदार – लायन अक्षय बोरा
▪️ लिओ क्लब ऑफ कोपरगाव (ओमेगा)
• अध्यक्ष – लिओ धीरज कराचीवाला
• सचिव – लिओ मानव नांगरे
• खजिनदार – लिओ सम्यक फुलफगर
▪️ लिओ क्लब समता (अल्फा)
• अध्यक्ष – लिओ समर राजपूत
• उपाध्यक्ष – लिओ तीर्थ समदादिया
• सचिव – लिओ इशान कोयटे
• खजिनदार – लिओ सृती वक्ते

कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन लायन डॉ. अभिजीत आचार्य आणि लिओ सुमित सिनगर यांनी नेटकेपणाने पार पाडले.
लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगावचे अनेक मान्यवर पदाधिकारी या सोहळ्यास उपस्थित होते, त्यामध्ये –तुलसीदास खुबाणी, संदीप कोयटे, राजेश ठोळे, सुधीर डागा, संदीप रोहमारे, राम थोरे, सत्यन मुंदडा, आनंद ठोळे, ला सुरेश शिंदे ला नरेंद्र कुरलेकर , ला सचिन भड़कवाड़े ला पंकज ठोले, ला भरत अजमेरे ला सुमित भट्टड़, प्रसाद भास्कर, शैलेन्द्र बनसोडे यांचा समावेश होता. लिओ आदित्य गुजराथी , लिओ जय बोरा, लिओ ओंकार भट्टड,लिओ कुशल कोठारी लिओ पृथ्वी शिंदे यांच्यासह शिर्डी साई क्लब, राहाता ला. क्लब, आणि संगमनेर क्लब येथील लायन्स सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित सर्व मान्यवर लायन्स व लिओ सदस्यांनी नवीन कार्यकारिणीचे मन:पूर्वक अभिनंदन करत पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.