आपला जिल्हानगरपालिका निवडणुक 2025

प्रभाग क्र. ६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून सारिका फंड व नवीन चेहरा मुकुंद भुतडा यांच्या उमेदवारीची घोषणा

मनिष जाधव 9823752964

प्रभाग क्र. ६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून सारिका फंड व नवीन चेहरा मुकुंद भुतडा यांच्या उमेदवारीची घोषणा
Logo
कोपरगाव मनिष जाधव : कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजितदादा पवार गट) उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, सारिका सुनील फंड आणि मुकुंद रामेश्वर भुतडा यांची नावे अंतिम करण्यात आली आहेत. तसेच नगराध्यक्ष पदासाठी काकासाहेब दादाप्पा कोयटे हे उमेदवारी करीत आहेत.
नगराध्यक्ष काकासाहेब कोयटे
नगराध्यक्ष काकासाहेब कोयटे
इ
सारिका सुनील फंड
आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. प्रभागातील नागरिकांशी सातत्यातील संपर्क, प्रयत्नशील वृत्ती आणि विकासकामांबाबतची तळमळ यांचा विचार करून या उमेदवारांवर पक्षाने विश्वास दाखवला आहे.
औ
मुकुंद रामेश्वर भुतडा
विशेष म्हणजे, मुकुंद रामेश्वर भुतडा हे या निवडणुकीत प्रथमच राजकारणात पाऊल ठेवत असलेले नवीन चेहरा आहेत. व्यवसाय क्षेत्रातील अनुभव आणि उच्च शिक्षण ही त्यांची वैशिष्ट्ये असून, प्रभागातील प्रश्नांना नवी ऊर्जासह प्रतिसाद देण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचे पक्ष पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
नव्या चेहऱ्यासोबत अनुभवी कार्यकर्त्यांची जोडी देत प्रभाग क्र. ६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मजबूत रणनिती आखल्याचे स्पष्ट होत आहे.
अंक क
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Back to top button
Don`t copy text!