आशाताई जगताप यांचे निधन
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर बीग बागायतदार सोसायटीची मा.चेअरमन व संवत्सर ग्रामपंचायत मा.सदस्य ग.भा.आशाताई रामभाऊ जगताप यांचे शुक्रवार दि.१७/११/२०२३ मध्यरात्री ०२:०० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांचा अंत्यविधी आज सकाळ १०:३० वाजता संवत्सर गोदातीरी येथे होईल.
शोकाकुल-
श्री.राहुल रामभाऊ जगताप (मुलगा)
श्री.रनजित रामभाऊ जगताप (मुलगा)
सौ.आरतीताई विकास राऊत (मुलगी,पुणे)
समस्त जगताप परिवार व संवत्सर,दशरथ वाडी ग्रामस्थ