आपला जिल्हा

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक व विकास मंडळ निवडणूकीत सदिच्छा बहूजन संघ व साजिर आघाडीला पाठींबा – अर्जुन कोळी

संपादक मनिष जाधव 9823752964

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक व विकास मंडळ निवडणूकीत सदिच्छा बहूजन संघ व साजिर आघाडीला पाठींबा – अर्जुन कोळी

अहमदनगर प्रतिनिधी – अहमदनगर जिल्हा शिक्षक बँक निवडणुकीसाठी सदिच्छा बहुजन मंडळ शिक्षक साजिर आघाडीला म्हणजे सावित्री जिजाऊ रमाई आघाडीला महाराष्ट्र राज्य नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष माननीय अर्जुन कोळी सर महाराष्ट्र संघाचा आघाडीला जाहीर पाठिंबा राज्यातील नगरपालिका महानगरपालिका मधील शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील एकमेव संघटना म्हणजे महाराष्ट्र राज्य नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघ नगरपालिका व महानगरपालिकांच्या शिक्षकांचे 100% वेतनासाठी ऑनलाइन बदलीसाठी नगरपालिका महानगरपालिकेच्या शिक्षकांना सातवा वेतन आयोग मिळवून देण्यासाठी व अशा विविध प्रश्न सोडवणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका शिक्षकांचा आधारस्तंभ असणारी संघटना सदिच्छा बहुजन मंडळ शिक्षक संघ साजिर आघाडीला पाठिंबा देत असल्याची माहिती राज्यातील माननीय अरुण पवार सर यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली.

सदिच्छा,बहूजन आघाडीला मोठा पाठींबा – अर्जुन कोळी
नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघाकडून सर्व सभासदांना कपबशी या चिन्हावर रबरी फुलीचा शिक्का मारून शिक्षक बँक व विकास मंडळाच्या कपबशीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.यावेळी सर अहमदनगर म. न. पा. व श्रीरामपूर न. पा. शिक्षकांची कोपरगाव नगरपालिका शाळांना भेटी राज्य न. पा. म. न. पा. चे मार्गदर्शक, राज्यसरचिटणीस अरुण पवार सर, राज्य मार्गदर्शक नवनाथ अकोलकर सर, शिक्षक बॅंक उमेदवार भाऊसाहेब कबाडी सर, विजय शेळकेसर, शशिकांत वाघुळकर सर, अमोल बोठे सर, अक्षय सातपुते सर, सचिन शिंदे सर यांनी प्रचारानिमित्त कोपरगांव तालुका शिक्षक भेटी घेतल्या. यावेळी कोपरगाव तालुका शिक्षक संघ अध्यक्ष विनोदकुमार सोनवणे सर, अहमदनगर जिल्हा शिक्षक बॅंक उमेदवार मा . रमेश निकम सर, मा . सुनिल रहाणे सर(विकास मंडळ, उमेदवार ), तसेच कोपरगाव सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!