कै.श्री.अशोक विठ्ठल चोपडे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन
कोपरगाव दि ०७ ऑक्टोबर २०२५- कोपरगाव तालुक्यातील जेवुर-कुंभारी येथील श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य कोपरगाव शहर उपाध्यक्ष मनोज अशोक चोपडे व अविनाश अशोक चोपडे यांचे वडील कै.श्री.अशोक विठ्ठल चोपडे (७६) वर्ष यांचे बुधवार दिनांक ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक १० ऑक्टोबर २०२५ सकाळी ठीक ८ वाजता कोपरगाव तालुक्यातील जेवुर-कुंभारी गोदातिरी नदी अमरधाम येथे होणार आहे. अशी माहीती भाजपा दिव्यांग सेलचे कोपरगाव तालुका अध्यक्ष व श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष मुकुंदमामा काळे यानी दीली.
शोकाकुल-
मनोज अशोक चोपडे (मुलगा)
अविनाश अशोक चोपडे (मुलगा)
सौ.वैषालीताई विकास गिरमे (मुलगी)
तसेच समस्त चोपडे परिवार व जेवुर-कुंभारी ग्रामस्थ