आपला जिल्हा

महात्मा फुले यांच्या यांच्या शैक्षणिक कार्यामुळे देशाची प्रगती – शिरीष लोहकणे

मनिष जाधव 9823752964

महात्मा फुले यांच्या यांच्या शैक्षणिक कार्यामुळे देशाची प्रगती – शिरीष लोहकणे

कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव- कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा मागासवर्गीय वाचनालय मंडळ यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्या १९७ जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमात अॅड लोहकणे बोलताना मत व्यक्त केले.

ए
Oplus_131072

महात्मा फुले यांचे सामाजिक, शैक्षणिक कार्य महान असून त्यांच्यामुळे आज शिक्षण चळवळ ही घराघरात पोहोचलीअसून त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करणे ही जबाबदारी सर्व जनतेचे आहे. फुले दांपत्य त्यांचे कार्य महान असल्यामुळे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना गुरु मानले होते .यानंतर जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, महेश परजणे ,लक्ष्मण साबळे, लिनाताई आचारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले .यावेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बापूसाहेब बाराहाते कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन दिलीपराव बोरनारे पोलीस पाटील लिना ताई आचारी ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव भारुड ,मधुकर साबळे,  राजेंद्र सूर्यवंशी, मोती राम मैंद, राहुल उगले ,अनिल चंदनशिव भीमराज मैंद,राजू भामरे, रमेश अण्णा ससाणे, संतोष खरात, बंडुनाना आचारी,सम्यक भारुड,बाळु भारुड,गणेश तांबे लक्ष्मण कांबळे ,बाळासाहेब सोनवणे ,जालू पांडव ,विकास आचारी, विजय काकडे ,जाकिरभाई पठाण आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऊ
जाहिरात

यावेळी यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव भारुड यांना महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा वाचनालयाच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक पंडित भारुड सर तर आभार प्रदर्शन प्रा. कुंदाताई भारुड यांनी केले.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!