उन्हाळ्याचा कहर पुतणीचा हट्ट पुरवण्यासाठी चुलत्याने बनवले ट्रॉलीला स्विमिंग पूल बेट कोपरगाव
कोपरगाव भेट या ठिकाणी सागर परदेशी यांनी बनवले ट्रॉलीला स्विमिंग पूल पुतणी शिवांशी व मुलगा पृथ्वीराज यांचा हट्ट पुरवण्यासाठी सागर परदेशी यांनी ट्रॉली प्लास्टिक कागद टाकून मुलांसाठी छोटासा स्विमिंग पूल तयार केला ही आनंदाची गोष्ट आहे.