गं.भा.गीताबाई चांगदेव परजणे यांचे निधन
कोपरगाव – सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना संचालक ज्ञानेश्वरबापु भगवंत परजणे यांच्या चुलती गं.भा.गीताबाई चांगदेव परजणे यांचे बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी सकाळी 8.30 वाजता देवाज्ञा झाली तरी त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम आज दुपारी 12.30 वाजता गोदातीरी (संवत्सर) येथे होणार आहे.