आजपासून खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली असुन पात्र महिलांनी आपले बँक खाते चेक करून घ्यावे – जनार्दन कदम
कोपरगाव मनिष जाधव – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना शासनाने 1 जुलै पासून कार्यान्वित केलेली आहे त्यासाठी आपल्या प्रभागातील पात्र महिलांचे फॉर्म माजी नगराध्यक्षा सौ. सुहासिनीताई कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली साई निवारा मित्र मंडळाच्या वतीने मोफत व घरपोच तसेच कै .दादाप्पा खंडाप्पा विद्यालय व जनसंपर्क कार्यालय सुभद्रानगर येथे सुविधा केंद्राचे आयोजन करून जवळपास 450 फॉर्म भरून घेण्यात आले होते त्या सर्वच महिला भगिनींचे फॉर्म मंजूर झालेले आहेत व त्याप्रमाणे आजपासून खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तरी पात्र महिलांनी आपले बँक खाते चेक करून घ्यावे व बँकेतील खाते हे आधार कार्ड ने लिंक करून घ्यावे अद्याप देखील ज्या महिला भगिनींनी फॉर्म भरले नसल्यास त्यांनी तात्काळ संपर्क करावा
अधिक सुविधासाठी संपर्क करा जनार्दन कदम मा. नगरसेवक कोपरगाव नगर परिषद 9371333556
सिद्धार्थ पाटणकर 8459560101
दशरथ सारवान
9860800731ओम उदावंत
96889 24141कृष्णा गवारे
9322458440संतोष बैरागी
9823972407