आपला जिल्हा

मध्यरात्री जंगलात लागलेली आग गस्तीवर असलेल्या पोलिसांनी विजवली 

संपादक मनीष जाधव ९८२३७५२९६४

मध्यरात्री जंगलात लागलेली आग गस्तीवर असलेल्या पोलिसांनी विजवली 
जंगलात लागलेली आग गस्तीवर असलेल्या पोलिसांनी विजवली
श्रीगोंदा प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव फाटा नजीक मध्यरात्री जंगलात लागलेली आग पोलिसांनी नागरिकांना सोबत घेऊन वीजवल्याने सगळीकडे पोलिसांनी विषयी कुतुलाची चर्चा केली जात आहे त्यामुळे वनविभागाच्या मदतीला पोलीस धावून आले असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.
श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव फाटा नजीक असलेल्या वनविभागाच्या जंगलाच्या जमिनीत अचानक आग लागल्यामुळे जनावरांसाठी उपयुक्त असलेल्या चारा जळू लागला त्यावेळी श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे दादाराम मस्के व त्यांचे सहकारी मध्यरात्री गस्तीवर असताना त्यांनाही आग दिसली त्यांनी ताबडतोब आपली गाडी थांबून शेजारी असलेल्या त्रिदलअकॅडमी मधील खामकर सर व इतर लोकांना उठवून त्यांच्या मदतीने ही आग विझवली ही आग भिजवल्यामुळे मोठ्या प्रमाणात जळून जाणारा जनावरांचा चारा वाचला आहे त्यामुळे यांच्या विषयी सर्व स्तरातून कौतुकाचे या शब्द बोलले जात आहेत तसेच याबाबत दुसरा दिवस उजाडून संध्याकाळ झाली तरीही वन विभागाच्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना याबाबत थांब पत्ताच नव्हता त्यामुळे वनविभागाचे सुद्धा कामकाज आता पोलीसच करतात की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे मात्र या या प्रकाराची वनविभागाने दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे नाहीतर अशीच आग लागून अनेक ठिकाणचा जनावरांसाठी उपयुक्त असलेल्या चारा जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही असेही सज्ञान नागरिकांचे मत आहे.
जंगलात लागलेली आग गस्तीवर असलेल्या पोलिसांनी विजवली
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Back to top button
Don`t copy text!