आपला जिल्हामहाराष्ट्र

२५ आॅगस्ट रोजी “आदर्श सासूंचा” होणार सन्मान 

संपादक मनिष जाधव 9823752964

औ

२५ आॅगस्ट रोजी “आदर्श सासूंचा” होणार सन्मान 

कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असलेल्या कोपरगांव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच व ज्येष्ठ महिला समितीच्या वतीने २५ आॅगस्ट रोजी कोपरगाव येथे आदर्श सासू पुरस्कार २०२४ सन्मान सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती अध्यक्ष सुधा कैलास चंद ठोळे , अध्यक्षा रजनीताई गुजराथी , कार्याध्यक्ष विजयराव बंब यांनी दिली.

फो

श्रीमती शकुंतलाबाई मोतिलालजी शिंगी , श्रीमती पुष्पा आत्माराम जोशी , श्रीमती कांचनबाई धनालाल काले, सौ. शिलाताई पद्माकांत कुदळे , सौ. कलावती नितीनदादा कोल्हे, सौ. शोभा सुभाष मुंदडा यांना कोपरगांव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच व ज्येष्ठ महिला समितीच्या वतीने आदर्श सासू पुरस्कार २०२४ मा.श्री. भाऊसाहेब वाकचौरे खासदार, शिर्डी लोकसभा, मा.श्री. आशुतोषदादा काळे आमदार, कोपरगांव विधानसभा, मा.श्री. नितीनदादा कोल्हे मॅनेजिंग ट्रस्टी, संजीवनी रूरल एज्यु. सोसा., मा.श्री.बाळासाहेब कोळेकर अप्पर जिल्हाधिकारी , मा. सौ. पुष्पाताई अशोकराव काळे अध्यक्षा, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ,  राजयोगिनी सरला दीदी संचालिका, प्रजापिता ब्रह्मकुमारी आश्रम, कोपरगांव यांच्यासह आदि मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असुन जास्तीत जास्त कोपरगाव करांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष सौ. सुधा कैलासचंद ठोळे, रजनीताई गुजराथी अध्यक्षा, ज्येष्ठ महिला समिती, सदस्या सौ. शैलेजा रोहोम, सदस्या श्रीमती माधवी नेने , सदस्या श्रीमती चंदा कोठारी, सदस्या श्रीमती पुष्पलता सुतार, सदस्या श्रीमती जयश्री शहा, सदस्या मिनल खांबेकर यांच्यासह कोपरगांव ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे उपाध्यक्ष दत्तात्रय कंगले, विजय बंब कार्याध्यक्ष, अमरनाथ लोंगाणी (सी.ए‌.) कोषाध्यक्ष, उत्तमभाई शहा (योगाचार्य) सचिव, सदस्य डॉ.डी.एस.मुळे, डॉ. विलास आचारी, एस. एल. कुलकर्णी (सी.ए.), वसंततात्या आव्हाड, जगन्नाथ थोरे, पेंटर दारूवाला, विजय ससाणे, सुवालाल भंडारी, अनिल पांढरे आदि पदाधिकारी, सदस्य यांनी केले आहे.
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!