ह.भ.प.गणुबाबा नाना ढोणे यांचा मंगळवारी दशक्रिया विधी
संगमनेर प्रतिनिधी – ह.भ.प.गणुबाबा नाना ढोणे यांचा रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ठिक 8.30 वा. दुःखद निधन झाले असून त्याचा दिनांक ०८ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांचा दशक्रिया विधी महादेव मंदिर प्रांगण, पिंपळे ता. संगमनेर येथे होणार आहे. यावेळी ह. भ.प. नामदेव महाराज घुले रामकृष्ण हरी पारनेर यांचे प्रवचन होणार.
