होमिओपॅथीचे औषधेच उष्णतेवर मात करु शकते – डॉ. दिपक पगारे
उन्हाळी किट उपलब्ध ; महाराष्ट्रातुन किट ची मागणी
कोपरगाव मनिष जाधव – सर्वसाधारणपणे फेब्रुवारी महिन्यानंतर उन्हाळ्याची सुरुवात झाल्याचे जाणवायला लागते. या दिवसात थंडी कमी होऊन हवा व उष्णता वाढते. साहजिकच याचे शरीरावर परिणाम होतात व ज्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे त्यांना तर लवकरच त्रास होण्यास सुरुवात होते. उन्हाळ्यातील मुख्य तक्रार म्हणजे डोकेदुखी, अर्धशिशी किंवा संपूर्ण डोकेदुखी सोबत उलटी, मळमळ, चक्कर येणे, पित्त होणे, अस्वस्थ वाटणे, घबराट, रक्तदाब कमी किंवा जास्त होणे, अशांत झोप , लहान मुले आहार घेण्यास नकार, चिडचिड होणे, लघवीचे कमी झालेले प्रमाण, शुष्क डोळे, कुठूनही रक्तस्राव होणे, तोंडाच्या जवळील त्वचा कोरडी पडणे ही शारीरिक लक्षणे दिसून येत आहे त्याच बरोबर महत्त्वाचे म्हणजे सध्या सुरू असलेल्या कडक उन्हामुळे त्वचा कोरडी होऊन आग होणे, खाज येणे, त्वचेवर लालसर पुरळ येणे ही लक्षणे दिसून येतात या सर्व होणारे उष्णतेच्या त्रासावर होमिओपॅथीचे औषधेच नागरिकांना संजीवनी देत असुन उपलब्ध असलेल्या उन्हाळी किट च्या माध्यमातून अनेकांना उष्णतेपासून संरक्षण मिळत असल्याची माहिती कोपरगाव येथील डॉ. दिपक स्पेशलिटी मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकचे होमिओपॅथी तज्ञ डॉ. दिपक पगारे यांनी सांगितले.
उन्हाळा म्हणजे घाम येणे, आळस, दिवसभर घाम , खाण्यापिण्याची इच्छा नसणे आणि सारखी तहान लागणे. हिवाळा संपला कि सुरु होणारा उन्हाळा नकोसा वाटतो. प्रत्येक वयोगटाला उन्हाळ्यात त्रास होतोच. आजकाल आरोग्याशी संबंधित किरकोळ समस्या खूप सामान्य आहेत. हे सर्व टाळण्यासाठी उन्हाळ्यात दिनचर्येत काही बदल करणे आवश्यक आहेत. तसेच काही समस्या उद्भवल्यास त्यावर उपाय करणेही गरजेचे असुन यावर होमिओपॅथी चे औषधं च उन्हाळ्याच्या उष्णतेवर मात करू शकते.
वाढती उष्णता व तापमानामुळे शरीरातील पाण्याच्या पातळीत होणारा असमतोल यास कारणभूत असतो.
स्त्रियांच्या शारीरिक अवयवांमधील रचनेमुळे त्यांच्यामध्ये हा त्रास प्रामुख्याने दिसतो. त्यासाठी उन्हाळ्यात पाणी तर भरपूर प्यावेच, पण पाणीदार फळे उदा. टरबूज, खरबूज, काकडी तसेच ताक, लिंबू-सरबत, गुलकंद आवळा रस किंवा कोकम सरबत इत्यादींचा आहार महत्त्वाचा आहेत परंतु त्यापेक्षा सर्वात अधिक होमिओपॅथी चे औषधांपासुन बनविले उन्हाळी किट उन्हाळ्यात टिकून राहण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी उष्णतेवर मात करून सदरचे किट सर्वांना फायदेशीर ठरत असुन पुणे, नाशिक, अहिल्या नगर, कोल्हापूर, नागपूर, जळगाव यांच्यासह आदी जिल्ह्यांतून मागणी वाढत आहे. वरीलप्रमाणे काही उष्णतेचा ञास किंवा लक्षणे जाणवल्यास पगारे हॉस्पिटलच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार असून अधिक माहितीसाठी संपर्क 7620766266 करून उन्हाच्या दाहपासून स्वतःचा बचाव करा करा असे आवाहन कोपरगाव येथील डॉ. दिपक स्पेशलिटी मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक होमिओपॅथी तज्ञ डॉ. दिपक पगारे यांनी केले.