Uncategorized

शिवसेना सह संपर्कप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

संपादक मनिष जाधव 9823752964

Sai

शिवसेना सह संपर्कप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

कोपरगाव मनिष जाधव – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उत्तरनगर सह संपर्कप्रमुख व माजी नगराध्यक्ष मा.श्री.राजेंद्रजी झावरे यांच्या वाढदिवसा निमित्त कोपरगाव शिवसेना,युवासेना,शिव आरोग्य सेना,सर्व शिवसेनेचे अंगीकृत संघटना व मृत्युंजय तरुण मंडळ यांच्यामार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिर कोपरगावकरांसाठी रविवार दिनांक २५ फेब्रुवारी,२०२४ रोजी व्यापारी धर्मशाळा कोपरगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.

अ

उ

या शिबिरामध्ये नेत्र तपासणी, हिमोग्लोबिन, मधुमेह, ई.सी.जी, रक्तदाब, वजन व तसेच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी कोपरगावातील जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा असे आवाहन कोपरगाव युवासेनेचे शहर प्रमुख शेखर कोलते यांनी केले आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Back to top button
Don`t copy text!