Uncategorized

शासन राजपत्र मसुदा रद्द करा अन्यथा ओबीसीच्या रोशाला सामोरे जा !

संपादक मनिष जाधव 9823752964

शासन राजपत्र मसुदा रद्द करा अन्यथा ओबीसीच्या रोशाला सामोरे जा !

*सगे सोयरे, सरसकट शासन राज पत्र मसुदा रद्द करा अन्यथा ओबीसी भटके विमुक्तांचे मतदान विसरा*
– *कविताताई कर्डक*

दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी नाशिक शहर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद च्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांनी शहरातील तीनही आमदारांच्या कार्यालयावर धडक मारली. खासदार हेमंत गोडसे, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमाताई हिरे व नाशिक जिल्हा अधिकारी* यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद च्या वतीने निवेदन देण्यात आली.

T
*”लोकप्रतिनिधी हा सगळ्याच नागरिकांचा प्रतिनिधी असतो, आमदार हा कुठला एका जातीचा किंवा धर्माचा नसतो असे असताना जेव्हा 54 टक्के ओबीसी समाजावर अन्यायकारक निर्णय विधिमंडळात होत आहे अशा वेळेस लोकप्रतिनिधी मूक गिळून गप्प का बसलेले आहेत?”* असा ठणकावून सवाल समता परिषद नाशिक शहराध्यक्ष तथा माजी विरोधी पक्षनेते नाशिक महानगरपालिका सौ प्रा कविताताई कर्डक यांनी विचारला व *येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जो ओबीसी समाजाच्या हितासाठी आवाज उठवणार फक्त त्यालाच ओबीसी समाज मतदान करेल जो झुंडशाहीच्या दबावाला बळी पडेल त्याला विधिमंडळात जाण्याचा अधिकार नाही* असा इशारा देखील दिला.
यावेळी *अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, अंबादास खैरे , भालचंद्र भुजबळ, महिला शहराध्यक्ष आशाताई Bhandure, समता परिषद चे मध्य नाशिक विभाग अध्यक्ष नाना पवार, पंचवटी विभाग अध्यक्ष सचिन जगताप, नाशिक रोड विभाग अध्यक्ष अजय बागुल, सातपूर विभाग अध्यक्ष भरत जाधव, सिडको विभाग अध्यक्ष अमोल नाईक,राका शेठ माळी, शंकर मोकळ, अरुण थोरात, पोपटराव जेजुरकर ,श्रीराम मंडळ, अरुण थोरात, गजू भाऊ घोडके , ज्ञानेश्वर महाजन, योगेश दिवे, अविनाश माळी, मीनाक्षी काकळीज, रूपाली पठारे, दिलीप माळी, अर्जुन भडके, अंजू थामीन, सुनील देवरे, कृष्णा काळे, सुनील ढगे, पप्पू शिंदे, संतोष भुजबळ, प्रणाली पेंढारकर, मनीषा अहिरराव, मंदा बागुल ,ललिता निकम, नमिता कुकडे, मीनाक्षी पगार, सुवर्णा नागरे ,मोतीराम सोनवणे, शिवाजी तिडके, दत्तू माळी, गोविंद तिडके, संतोष तिडके, विलास वाघ, मच्छिंद्र खैरे ,ज्ञानेश्वर तिडके, बन्सीलाल बाविस्कर, स्वप्निल कासार , पप्पू तिडके ,रमेश तांबे, वंदना अहिरे, अण्णासाहेब जावळे, धनंजय थोरात, रोशन शिंदे, मोतीराम कोट, गौतम तिडके, रवींद्र पेहरकर, संतोष पुंड, दीपक गांगुर्डे, प्रकाश महाजन ,शशिकांत सोनवणे, सतीश इंगळे, मोतीराम सोनवणे, संजय लोखंडे ,निशा जनके, मुकेश झंके, मंगला मोकळ, रोहिणी रोकडे, राहुल घोडे, गणेश घोडे, रामभाऊ गायकवाड, गोरख चहाळे, भगवान किरण, भावसार सागर, संजू व्यवहारे, राजू खतीब, बाळासाहेब तिडके, संतोष तिडके, पप्पू तिडके, दत्तात्रय माळी, मोतीराम काठे, प्रल्हाद माळी गौतम तिडके, मोहन तांबे, नाना शिंदे,शिवाजी तिडके, सुभाष तिडके, व इत्यादी समता सैनिक उपस्थित होते*

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!