आपला जिल्हा

राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या कोपरगाव तालुका अध्यक्ष पदी जनार्दन जगताप यांची नियुक्ती 

संपादक मनिष जाधव 9823752964

राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या कोपरगाव तालुका अध्यक्ष पदी जनार्दन जगताप यांची नियुक्ती 

कोपरगाव प्रतिनिधी-राज्यात सर्वाधिक सभासद संख्या असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई या संघटनेच्या कोपरगाव तालुका अध्यक्षपदी तालुक्यातील जेष्ठ पत्रकार जनार्दन साहेबराव जगताप यांची प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या आदेशान्वये नुकतीच निवड झाली असून सर्वच स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Q

अभिनंदन

जनार्दन जगताप (सर) हे गेल्या ३० वर्षापासून पत्रकार क्षेत्रात काम करत असून त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत पाहचूवुन न्याय देण्याचे काम करत पत्रकार क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटविला आहे.तसेच पत्रकार बांधवांच्या हितासाठी संघटने मार्फत त्यांचा सुख सुखासाठी वेळोवेळी लढा दिला आहे. जनार्दन जगताप यांच्या नियुक्ती बद्दल राज्याचे अध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे, दैनिक जनसंजीवनी संपादक मनिष जाधव यांच्यासह सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Back to top button
Don`t copy text!