नगरपालिका निवडणुक 2025

राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर 

मनिष जाधव 9823752964

राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर 

राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सोडत झाली. यावेळी राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.दरम्यान, ३३ नगरपरिषदापैकी १७ नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झाले आहे. मिनी विधानसेवर यावेली महिलाराज येणार आहे.

147 नगरपंचायत अध्यक्षांचे आरक्षण सोडत जाहीर झाले आहे. एकूण महिलांसाठी 74 जागा राखी त्यातील सर्वसाधारण महिलांसाठी 38 जागा अनुसूचित जातीसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 7, मागासवर्ग प्रवरगास 20 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

३३ नगरपरिषदापैकी १७ नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर –

देऊळगावराजा – महिला प्रवर्ग आरक्षित

मोहोळ – महिला प्रवर्ग आरक्षित

तेल्हारा – महिला प्रवर्ग आरक्षित

ओझर – महिला प्रवर्ग आरक्षित

वानाडोंगरी – महिला प्रवर्ग आरक्षित

भुसावळ – महिला प्रवर्ग आरक्षित

घुग्गूस – महिला प्रवर्ग आरक्षित

चिमूर – महिला प्रवर्ग आरक्षित

शिर्डी – महिला प्रवर्ग आरक्षित

सावदा- महिला प्रवर्ग आरक्षित

मैनदर्गी – महिला प्रवर्ग आरक्षित

दिगडोहदेवी – महिला प्रवर्ग आरक्षित

दिग्रस- महिला प्रवर्ग आरक्षित

अकलूज – महिला प्रवर्ग आरक्षित

बीड – महिला प्रवर्ग आरक्षित

शिरोळ – महिला प्रवर्ग आरक्षित 

अनुसूचित जमातीमध्ये प्रवर्गात या नगरपरिषदांसाठी महिला आरक्षण जाहीर –

भडगाव (जळगाव)

वणी

पिंपळनेर (धुळे)

उमरी (नांदेड)

यवतमाळ

शेंदूरजनघाट

६७ जागा ओबीसीसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. यातील ३४ महिला ओबीसी काढल्या जाणार.

तिरोडा

वाशिम

धामणगाव

भोकरदन

भद्रावती

परांडा

भगूर

मालवण

नंदुरबार

खापा

वरोरा

हिंगोली

मोर्शी

शहादा

उमरेड

नवापूर

त्र्यंबक

कोपरगाव

हिवरखेड

बाळापूर

शिरूर

कुळगाव ( बदलापूर )

मंगळूरपीर

कन्हान पिंपरी

पाथर्डी

देगलूर

नेर नबाबपूर

धाराशिव

इगतपुरी

रामटेक

माजलगाव

नाशिराबाग

पालघर

मूल

वरणगाव

बल्हारपूर

मलकापूर (बुलढाणा)

इस्लामपूर

जुन्नर

कुरडुवाडी

मोहपा

तुमसर

औसा

महाड

मुरुड जंजिरा

अकोट

चोपडा

सटणा

काटोल

गोंदिया

सांगोला

दौंड

राहता

श्रीवर्धन

रोहा

ब्रम्हपुरी

देसाईगंज

येवला

कुलगाव

कर्जत

दौंडाईचा वरवडे

कंधार

शिरपूर वरवडे

 

खुला महिला प्रवर्ग नागपरिषदेची सोडत जाहीर

परळी वैजनाथ

मुखेड

आंबरनाथ

अचलपूर

मुदखेड

पवनी

कन्नड

मलकापूर(कोल्हापूर)

मोवाड

पंढरपूर

खामगाव

गंगाखेड

धरणगाव

बार्शी

अंबड

गेवराई

म्हसवड

गडचिरोली

भंडारा

उरण

बुलढाणा

पैठण

कारंजा

नांदुरा

सावनेर

मंगळवेढा

कळमनुरी

आर्वी

किनवट

कागल

संगमनेर

मुरगूड

साकोली

कुरुंदवाड

पूर्णा

कळंब

चांदुररेल्वे

चांदुरबाजार

भूम

रत्नागिरी

रहिमतपूर

खेड

करमाळा

वसमत

हिंगणघाट

रावेर

जामनेर

पलूस

यावल

सावंतवाडी

जव्हार

तासगाव

राजापूर

सिंदिरेल्वे

जामखेड

चाकण

शेवगाव

लोणार

हदगांव

पन्हाळा

धर्माबाद

उमरखेड

मानवत

पाचोरा

पेण

फैजपूर

उदगीर

अलिबाग

नेता

अनुसूचित जातींसाठी महिला सोडत जाहीर

बोधनी रेल्वे

नीलडोह

गोंडपिंपरी

अहेरी

बेसापिंपळा

कोरची

ढाणकी

धानोरा

बहादूरा

 

नगरपंचाईत अनुसूचित जमातींसाठी महिलांसाठी जागा जाहीर

भिवापूर

अर्जुनी(मोरगाव)

देवळा

समुद्रपूर

सिरोंचा

हिंगणा

पाली

 

नगरपंचायत मागास प्रवर्गाकरिता (ओबीसी)जागा जाहीर

पारनेर

तळा

घनसावंगी

भामरागड

मंचर

पाटोदा

खानापूर

माढा

पोभुर्णा

माहूर

वाडवणी

पोलादपूर

आटपाडी

खालापूर

मालेगाव जहांगीर

शिरूर अनंतपाळ

पालम

कळवण

मंठा

सावली

कोंढाळी

मानोरा

मारेगाव

माळशिरस

आष्टी(वर्षा)

एटापल्ली

झरी- जामणी

तलासरी

जाफ्राबाद

चाकूर

तीर्थपुरी

कणकवली

शिरूर कासार

आष्टी(बीड)

विक्रमगड

अकोले

जिवती

मोखाडा

कर्जत अहिल्यानगर

सुकाना

 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!