आपला जिल्हापुणेमहाराष्ट्र

मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा १०० टक्के निकाल  दहावीच्या परीक्षेत मुलींनी मारली बाजी

संपादक मनीष जाधव ९८२३७५२९६४

मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा १०० टक्के निकाल 
दहावीच्या परीक्षेत मुलींनी मारली बाजी
अंदरसुल -आज दिनांक १३ मे रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक   शिक्षण मंडळाचा इ दहावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन नुकताच जाहीर झाला त्यात मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे माध्यमिक विद्यालय अंदरसुलने शंभर टक्के  निकालाची  परंपरा कायम राखली लिंगायत वैष्णवी जगदीश या विद्यार्थीनीने ४५६ गुण मिळवत ९१.२०% मार्क्स  मिळवून प्रथम येण्याचा मान मिळवला तसेच ढोले वैष्णवी नवनाथ ४५२गुण मिळवत  ९०.४०% टक्के मिळवुन व्दितीय क्रमांक मिळविला गुंजाळ अक्षदा संदिप ४४६ गुण मिळवत ९०.२०% टक्के मिळवून तृतीय क्रमांक मिळविला सोनवणे श्रध्दा शिवाजी ४३८ गुण मिळवत ८८.२०% टक्के मिळवून चतुर्थी क्रमांक मिळविला धनगे ऋतुजा वाल्मिकी ४३३ गुण मिळवत ८७.२०% टक्के मिळवून पंचम क्रमांक मिळविला.
1
लिंगायत वैष्णवी जगदीश
ढोले वैष्णवी नवनाथ
गुंजाळ अक्षदा संदिप
सोनवणे श्रध्दा शिवाजी
5
धनगे ऋतुजा वाल्मिकी
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे , उपाध्यक्ष सुदाम सोनवणे ,सरचिटणीस अमोल सोनवणे ,खजिनदार मकरंद सोनवणे संचालक राजेंद्र गायकवाड ,जीवन गाडे , डॉ.भागिनाथ जाधव, राजेंद्र सोनवणे ,उज्वल जाधव ,संगीता सोनवणे ,जनार्दन जानराव ,आकाश सोनवणे तसेच माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ विनिता ताई सोनवणे मुख्याध्यापक अल्ताफ खान प्राचार्य, डॉक्टर सुवर्णा म्हस्के ,मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, प्राचार्य सचिन सोनवणे व शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी यांनी खूप खूप अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
sachi
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!