गर्भलिंगनिदान करताना सांकेतिक भाषा वापरली जाते – जिल्हान्यायाधीश शुक्ला
श्रीगोंदा प्रतिनिधी दादा सोनवणे :- तालुका विधी सेवा समिती व वकील संघ श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत कायदेविषयक व शासकीय योजनांविषयी जनजागृती मोहीम अंतर्गत टाकळी कडेवळीत या ठिकाणी कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलताना जिल्हान्यायाधीश शुक्ला यांनी सांगितले कि गर्भलिंगनिदान करताना सांकेतिक भाषा वापरली जाते असेही त्यांनी सांगितले.
श्रीगोंदा तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत कायदेविषयक व शासकीय योजनांविषयी जनजागृती मोहीम अंतर्गत टाकळी कडेवळीत या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलताना जिल्हान्यायाधीश म्हणाले की गर्भलिंगनिदान करताना सांकेतिक भाषा वापरली जाते त्यामध्ये मुलगा असेल तर पेढे वाटा मुलगी असेल तर बर्फी वाटा अश्या अनेक सांकेतिक भाषा वापरून गर्भलिंगनिदान केले जाते ही खंत आहे जिल्हा सत्र न्यायाधीश श्री . एन . जी . शुक्ल यांनी मुलीचे सर्वाधिकार ,कौटुंबिक हिंसाचार, पोक्सो कायदा व कायद्याच्या तरतुदी या विषयावर उत्कृष्ट माहिती प्रदान करण्यात आली संसदेत कायदा तयार केला जातो कायद्याचे उल्लंघन केले हे मीडिया सांगते पण कायदा काय आहे यासाठी ही जनजागृती मोहीम घेण्यात येते कायदा हा परिवर्तनीय आहे पोक्सो कायद्यासाठी पालकांनी सजग होणे गरजेचे आहे मुलाची एक चूक आयुष्य बरबाद करू शकते असेही त्यांनी सांगितले त्यानंतर न्यायाधीश पठाण साहेब , दिवाणी न्यायाधिश व हिंदु वारसा वडिलोपार्जीत मालमत्तेत मुलींना कसा मिळतो तसेच कौटुर्बिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा अधिनियम व रस्ताविषयक कायदेशीर तरतुदी तसेच मृत्यूपत्र, लिंगभेद,